अर्थ : १८५७च्या उठावात इंग्रजांविरुद्ध लढणारी एक पराक्रमी स्त्री.
उदाहरणे :
बाबा गंगादासाच्या झोपडीत लक्ष्मी बाई मरण पावली.
समानार्थी : मनुबाई, लक्ष्मी बाई
झाशीची राणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaasheechee raanee samanarthi shabd in Marathi.